LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

महिला विद्यालय शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा थाटात

बेळगाव : महिला विद्यालय हायस्कूलचा क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष ॲड. सचिन बिच्चू उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, शाळेचे मुख्याध्याप के. एन. पाटील उपस्थित होते.



कार्यक्रमांची सुरवात विद्यार्थीनींच्या शिस्तबद्ध पथसंचलनाने झाली. मुख्याध्यापक के. एन. पाटील यांनी प्रास्ताविक केले तसेच प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. दीपप्रज्वलन केल्यानंतर ध्वजारोहण झाले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी लाठी काठी, योग, कवायती, लेझिम, उत्कृष्ट बँडपथक व भारतीय नृत्य आदी सादर केले. यावेळी बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे शाळेतील उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थीनीना स्पोर्ट्स जॅकेट देऊन सन्मानित करण्यात आले.
शारीरिक सदृढतेसाठी विद्यार्थ्यांनी रोज मेहनत घेतली पाहिजे असे यावेळी बोलताना सूर्यकांत हिंडलगेकर यांनी म्हटले. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती