LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या

बेळगाव : नेहरूनगर येथे पीजी मध्ये राहणाऱ्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ऐश्वर्या असे त्या तरुणीचे नाव असून ती विजापूरची रहिवासी आहे.


ऐश्वर्या ही एमबीए झाली आहे. एमबीए झाल्यानंतर कामाकरिता ती बेळगावला आली होती. बेळगाव नेहरूनगर येथे पीजी करून राहिलेली ऐश्वर्या एका खाजगी कंपनीत मागील तीन महिन्यांपासून प्रशिक्षण घेत होती. ज्या पीजीमध्ये ती राहत होती त्या खोलीच्या दरवाजा बराच वेळ उघडला गेला नसल्याने संशय येऊन दरवाजा तोडण्यात आला. यावेळी ऐश्वर्याने पास लावून घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.


आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलवर ती खूप वेळ कोणाशी तरी बोलत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
तिने आत्महत्या का केली याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. बेळगाव एपीएमसी स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती