बेळगाव : गळफास लावून घेऊन अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.
प्रज्वल अण्णासाहेब कुप्पानट्टी (वय 20 ) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
