LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

ऑपरेशन सिंदूर फतेह करणाऱ्या सोफिया कुरेशी यांचे बेळगावशी नाते : त्या कोन्नूरच्या स्नुषा

बेळगाव : ऑपरेशन सिंदूरने घराघरात पोहोचलेल्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांचे बेळगावशी घनिष्ट नाते असून त्या बेळगावच्या स्नुषा आहेत.


लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांचे पती कर्नल ताजुद्दीन यांचे जन्मगाव कोन्नूर ( जिल्हा बेळगाव) हे असून बेळगावकरांसाठी ही एक अभिमानास्पद बाब म्हटली पाहिजे.


पेहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले आणि यासाठी लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग (Wing Commander Vyomika Singh) यांची निवड केली. त्यांनी एअर स्ट्राईक करीत दहशतवादी तळाना उद्ध्वस्त करीत मोहीम फतेह केली. यानंतर या दोघी महिलांसाठी आयकॉन ठरल्या. यातील सोफिया कुरेशी यांचे सासर बेळगाव जिल्ह्यातील कोन्नूर हे आहे.


ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर गावातील अनेक लोक कोन्नूर येथील त्यांच्या सासरला भेट देत असून, ताजुद्दीन यांच्या कुटुंबाचे अभिनंदन करत आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती