LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

राजहंसगडावर फिट इंडिया स्ट्राँग इंडिया ' अंतर्गत घेण्यात आल्या स्केटिंग स्पर्धा

बेळगाव : जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन तर्फे राजहंसगड किल्यावर स्केटिंग स्पर्ध्या आयोजित करण्यात आली होती. ' फिट इंडिया स्ट्राँग इंडिया ' अंतर्गत स्केटिंग करत 2 किलोमीटर अंतर कापण्याच्या या स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यातील 150 हून अधिक स्केटिंग पटूं सहभागी झाले होते.



या स्पर्धेचे उद्घघाटन बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असोसीएशनचे सेक्रेटरी प्रसाद तेंडुलकर यांच्या हस्ते झाले. काँग्रेस युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्य हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, आकर्षक सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी विनोद बामणे, जोतिबा नरवाडे, सुर्यकांत हिंडलगेकर, महादेव पवार, बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसीएशन चे स्केटिंग पटूं उपस्थित होते.

सौरभ साळोखे , सिद्धार्थ पाटील, आर्या कदम, कुलदीप बिर्जे ,सर्वेश पाटील,सार्थक चव्हाण, ऋत्विक दुब्बाशी, शल्य तरळेकर, समीध कणगली, विहान कणगली, आरशाण माडीवाले, आर्यन, शौर्या पाटील अनुष्का शंकरगौडा,प्रांजल पाटील, प्रतीक्षा वाघेला, स्वराली रजपूत,अनघा जोशी, आराध्या पी, स्वराली पाटील, लावण्या भंडारे यांनी स्पर्धेत सुयश मिळविले.


वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, रोहन कोकणे ,सोहम हिंडलगेकर, राज कदम, तरळेकर, ऋषीकेश पसारे यांनी परिश्रम घेतले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती