LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

संजय सुंठकर यांना ' डॉक्टरेट ' पदवी बहाल

बेळगाव : एसएसएस फाउंडेशनचे संस्थापक आणि कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष संजय सुंठकर यांना सामाजिक सेवेबद्दल डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली आहे.


[video width="540" height="810" mp4="https://bn7news.in/wp-content/uploads/2025/07/VID-20250721-WA0218.mp4"][/video]

अमेरिकन विजडम पीस युनिव्हर्सिटी या संस्थेकडून संजय सुंठकर यांना डॉक्टरेट ( in social service) ही पदवी बहाल करण्यात आली.
बेंगळूर येथील क्लॅरेस्टा फॉर्च्युन हॉटेलच्या दरबार हॉल मध्ये झालेल्या कार्यक्रमात संजय सुंठकर यांना मान्यवरांच्या हस्ते ही पदवी प्रदान करण्यात आली.


[video width="720" height="1280" mp4="https://bn7news.in/wp-content/uploads/2025/07/VID-20250727-WA0238.mp4"][/video]


त्यांना ही पदवी देऊन सन्मानित केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. बेळगांव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन अँड स्पोर्ट्स व कर्नाटक स्टेट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्सच्यावतीनेही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.


Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती