LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

रवींद्र पाटील यांचा कुद्रेमानीत सत्कार

कुद्रेमानी : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष, शिक्षक आणि सीमाकवी रवींद्र मारूती पाटील यांचा कुद्रेमानी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
पुणे आणि मिरज येथील साहित्य संमेलनात ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन रवींद्र मारूती पाटील यांना सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांना कुद्रेमानी ग्रामपंचायत अध्यक्ष विनायक नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात गौरविण्यात आले.



या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे मार्गदर्शक संजय साबळे यांनी रविंद्र पाटील यांचा शाब्दिक गौरव केला.
यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष विनायक पाटील , माणिक गोवेकर, वैजनाथ राजगोळकर व शंकर पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
हनुमान भजनी मंडळ, शिवबा संघ, लक्ष्मी दूध संस्था, विकास सेवा सोसायटी, इंदिरा महिला सोसायटी व आंबेकर युवक मंडळ आदी विविध संस्था व संघटनांच्या वतीनेहीरविंद्र पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमात सीमाकवी रवींद्र पाटील, सौ. रोहिणी पाटील व आई आनंदी पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला दिपक पाटील, अरुण देवण, सुरेश पाटील, वैजनाथ राजगोळकर, बाळाराम कदम, शिवाजी गुरव, मधू पन्हाळकर, शंकर पाटील, रामलिंग पाटील, नाना पाटील, जोतिबा बडसकर, धोंडिबा पाटील , संजय पाटील , शशिकांत पाटील ,आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाळ चौगुले यांनी केले, तर सुत्रसंचालन परशराम काकतकर यांनी केले.


Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती