LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

प्रवाशांच्या हितासाठी रेल्वे बोर्डने केली उन्हाळी स्पेशल गाड्यांची घोषणा

हुबळी : उन्हाळ्यात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे बोर्डाने उन्हाळी स्पेशल एक्सप्रेस गाड्यांसाठी मान्यता दिली आहे.


: एसएसएस हुबळी – बनारस – एसएसएस हुबळी स्पेशल (6 फेऱ्या) :


गाडी क्र. 07323 एसएसएस हुबळी – बनारस स्पेशल एक्सप्रेस ही 5, 12, 19 आणि 26 एप्रिल रोजी तसेच 3 व 10 मे 2025 रोजी (शनिवारी) सकाळी 9 वाजता एसएसएस हुबळीहून सुटेल आणि सोमवारी दुपारी 1.15 वाजता बनारस स्थानकात पोहोचेल.


गाडी क्र. 07324 बनारस – एसएसएस हुबळी स्पेशल एक्सप्रेस ही दिनांक 8, 15, 22 व 29 एप्रिल तसेच 6 व 13 मे 2025 (मंगळवार) रोजी सकाळी 9 वाजता बनारसहून सुटेल आणि गुरुवारी सकाळी 10 वाजता एसएसएस हुबळी स्थानकात पोहोचेल.


रेल्वे थांबे :
ही रेल्वे हवेली, राणीबेन्नूर, हरिहर, दावणगेरे, चिकजाजूर, कदूर, अर्सिकेरे, तुमकूर, येलहंका, हिंदूपूर, धर्मावरम, अनंतपूर, गुंटकल, अदोनी, मंथ्रालय रोड, रायचूर, कृष्णा, बेगमपेट, सिकंदराबाद, काझीपेट, जामीकुंटा, रामगुंडम, मंचिर्याल, बेलमपल्ली, बल्हारशाह, चंद्रपूर, नागपूर, आमला, बैतूल, इटारसी, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी आणि मिर्झापूर या रेल्वे स्टेशनवर थांबेल.


कोच:
या रेल्वेला 20 डब्बे – 2 AC 3-tier, 7 स्लीपर, 9 जनरल, 2 लगेज/गार्ड ब्रेक व्हॅन राहणार आहेत.


: एसएसएस हुबळी – मुजफ्फरपूर – एसएसएस हुबळी स्पेशल (8 फेऱ्या) :


गाडी क्र. 07315 एसएसएस हुबळी – मुजफ्फरपूर एक्सप्रेस स्पेशल 7, 14, 21 व 28 एप्रिल आणि दिनांक 5, 12, 19 व 26 मे 2025 (सोमवार) रोजी सायंकाळी 5.20 वाजता हुबळीहून सुटेल आणि बुधवारी दुपारी 12.30 वाजता मुजफ्फरपूर स्थानकात पोहोचेल.
गाडी क्र. 07316 मुजफ्फरपूर – एसएसएस हुबळी एक्सप्रेस स्पेशल दिनांक 10, 17, 24 एप्रिल आणि 1, 8, 15, 22, 29 मे 2025 (गुरुवार) रोजी दुपारी 2.15 वाजता मुजफ्फरपूर स्थानकातून सुटेल आणि शनिवारी सकाळी 10.30 वाजता हुबळीला पोहोचेल.


रेल्वे थांबे :
ही रेल्वे धारवाड, बेळगाव, घाटप्रभा, मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पीटी दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.


: म्हैसूर –भगत की कोठी – म्हैसूर स्पेशल एक्सप्रेस (8 फेऱ्या)


गाडी क्र. 06533 म्हैसूर - भगत की कोठी स्पेशल एक्सप्रेस दिनांक 7, 14, 21, 28 एप्रिल आणि 5, 12, 19, 26 मे 2025 (सोमवार) रोजी रात्री 9.20 वाजता म्हैसूरहुन सुटेल आणि बुधवारी संध्याकाळी 5 वाजता भगत की कोठी स्थानकात पोहोचेल.
गाडी क्र. 06534 भगत की कोठी – मैसूर स्पेशल दिनांक 11, 18, 25 एप्रिल आणि दिनांक 2, 9, 16, 23, 30 मे 2025 (शुक्रवार) रोजी रात्री 10.30 वाजता भगत की कोठी येथून सुटेल आणि रविवारी संध्याकाळी 4.40 वाजता म्हैसूरला पोहोचेल.


रेल्वे थांबे:
ही रेल्वे केएसआर बंगळुरू, यशवंतपूर, तुमकूर, अर्सिकेरे, कदूर, दावणगेरे, हवेली, एसएसएस हुबळी, धारवाड, बेळगाव, घाटप्रभा, मिरज, पुणे, लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, उधना, वडोदरा, साबरमती, महेसाणा, पालनपूर, अबू रोड, पिंडवाडा, फालना, राणी, मारवाड, पाली मारवाड, लुनी जंक्शन या स्थानकावर थांबणार आहे.


कोच:
या रेल्वेत 18 डब्बे – 16 AC 3-tier आणि 2 लगेज/जनरेटर/ब्रेक व्हॅन असणार आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती