LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

पाकिस्तानची ख्रिश्चन महिला हुबळीत ...! सरकारला करण्यात आलाय अहवाल सादर

हुबळी : पाकिस्तानची ख्रिश्चन महिला हुबळीत वास्तव्यास असून सरकारच्या निर्देशानुसार त्या महिलेवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती हुबळी-धारवाड शहर पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी दिली आहे.


मूळची पाकिस्तानातील ही ख्रिश्चन महिला हुबळीत राहत असून, तिच्याबाबतचा संपूर्ण अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे. सरकारच्या निर्देशानुसार तिच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी सांगितले आहे.


पाकिस्तानातील कच्छ येथील ही ख्रिश्चन महिला सन 2016 मध्ये हुबळीतील एका ख्रिश्चन पुरुषाशी विवाहबद्ध होऊन हुबळीत स्थायिक झाली आहे. या दांपत्याला दोन मुले असून, ती महिला दीर्घकालीन व्हिसावर येथे वास्तव्यास आहे. तिच्याविषयीची सर्व माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना व सरकारला पाठवण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई केली जाईल, असेही एन. शशिकुमार यांनी स्पष्ट केले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती