जमखंडी : लग्नानंतर अवघ्या 15 मिनिटांत नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मन हेलवणारी ही घटना जमखंडी येथील नंदिकेश्वर मंगल कार्यालयात घडली.
प्रविण कुरणे (वय 26) असे या दुर्दैवी नवरदेवाचे नाव आहे.
