हुबळी : बेळगावचे खासदार तथा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी दक्षिण- पश्चिम रेल्वे कार्यालयाला भेट देवून तेथील अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी दक्षिण- पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक पी. अनंत यांनी हुबळी येथील रेल सौध येथे खासदार तथा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचे स्वागत केले.
