उद्योगपती रमेश डोंगरे यांचे निधन
बेळगाव : काँग्रेस रोड, स्वामी विवेकानंद नगर येथील रहिवासी आणि कडोलकर गल्ली येथील सुप्रसिद्ध ग्लास आणि प्लायवूड व्यापारी रमेश राणोजीराव डोंगरे यांचे आज सोमवार दिनांक 2 डिसेंबर रोजी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.