कित्तूर : चन्नम्मा कित्तूर येथे नव्याने उभारलेल्या बस आगाराचे उद्घाटन परिवहन व मजुराई मंत्री रामलिंग रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सोहळा डेपो परिसरात संपन्न झाला.
यावेळी परिसरासाठी 15 नव्या बसगाड्यांचे लोकार्पण करण्यात आले.
