LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

ओव्हरटेकच्या प्रयत्नात बस लॉरीला धडकली : झाले 6 जण जखमी

कुंदगोळ : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस चालकाने लॉरीला ठोकरल्याने झालेल्या अपघातात 6 प्रवासी जखमी झाले.
हुबळी ग्रामीण पोलीस स्थानक कार्यक्षेत्रातील कुंदगोळ क्रॉसजवळ ही घटना घडली आहे.


कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची मुंडगोड आगाराची केए-31 एफ 1536 क्रमांकाची बस हुबळीहून शिरसीकडे चालली होती. यावेळी कुंदगोळ क्रॉसजवळ बस चालकाने समोरून चाललेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला मात्र तो चुकीचा ठरला आणि बस चालकाने समोर चाललेल्या लॉरीला जोराची ठोकर दिली. यामध्ये बसमधील 6 प्रवाशी जखमी झाले. या अपघातात बसच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले.
अपघातातील जखमींना उपचारासाठी केआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती