LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

एमएसडीएफकडे फॅब चषक : मॅजिक स्पोर्टिंग क्लब संघाला उपविजेतेपद

बेळगाव : फॅब स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ' फॅब लीग ' 14 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद एमएसडीएफ संघाने पटकाविले. मॅजिक स्पोर्टिंग क्लब संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेत सी एस आर एफ अकॅडमी संघाला तिसरा क्रमांक तर चौथा क्रमांक आर इ जी फुटबॉल क्लब संघाला मिळाला.



या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून हुसेन जमादार (एम एस डी एफ), सर्वोत्कृष्ट गोल कीपर म्हणून प्रणव सावंत (एम व्ही एम), सर्वोत्कृष्ट डिफेन्स म्हणून श्री अंगडी (आर इ जी), सर्वोत्कृष्ट मिडफड ध्रुव गावडे (सी एस आर एफ), सर्वोत्कृष्ट फॉरवर्ड साकळीन मुल्ला (मॅजिक स्पोर्टिंग) स्पर्धेतील शिस्तबद संघ एमव्हीएम स्कूल फुटबॉल क्लब यांनी पुरस्कार पटकाविले.



यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हे सर्व विजेत्या -उपविजेत्या संघांना तसेच वैयक्तिक विजेत्यांना आकर्षक चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांना फुटबाॅल प्रशक्षिक मानस नायक, रवी शंकर मालशेट यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती