LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

6 मे रोजी सुवर्ण विधानसौध येथे जिल्हा रोजगार कार्यालयाचा रोजगार मेळावा

बेळगाव : स्थानिक रोजगाराला चालना देण्यासाठी जिल्हा रोजगार कार्यालय, बेळगाव यांच्यावतीने खासगी क्षेत्रातील कंपन्यांसाठी थेट भरती मोहीम आयोजित करण्यात आली आहे. हा रोजगार मेळावा बुधवार, 6 मे 2026 रोजी होणार असून, पीयूसी किंवा पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या पुरुष उमेदवारांसाठी ही संधी उपलब्ध आहे.
दिनांक 6 मे रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 या वेळेत जिल्हा रोजगार कार्यालय कक्ष, सुवर्ण विधानसौध, बेळगाव येथे नोंदणी व अर्ज प्रक्रिया होणार असून
पीयूसी किंवा कोणत्याही शाखेच्या पदवीधर पुरुष उमेदवाराने याचा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे.


या उपक्रमाच्या माध्यमातून नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना थेट खासगी नियोक्त्यांशी संवाद साधण्याची व तात्काळ रोजगार मिळवण्याची संधी मिळणार आहे. उमेदवारांनी आपल्या बायोडेटाच्या अनेक प्रती तसेच शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील लिंक वरील गुगल फॉर्मद्वारे आगाऊ नोंदणी करावी:
https://forms.gle/jBgZKYbzuaFuhc997⁠
असे कळविण्यात आले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती