LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

गृहलक्ष्मीच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण; फेब्रुवारीचा हप्ता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात खात्यावर होणार जमा : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची माहिती

बेळगाव ( bn7 news) : कर्नाटकातील महिलांसाठी महत्त्वाच्या असलेल्या गृहलक्ष्मी गॅरंटी योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी ही माहिती दिली आहे.


ट्रेझरी विभागाकडून महिला आणि बालकल्याण विभागाला 2500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात खात्यात जमा केला जाईल, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.


मंगळवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की, "गृहलक्ष्मी योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता सोमवारी (1 एप्रिल रोजी ) लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासाठी तयारी सुरू आहे आणि निधी उपलब्ध झालेला आहे. लवकरच, म्हणजेच एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात फेब्रुवारीचा हप्ता देखील जमा होईल," असे त्यांनी सांगितले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती