नंदकुमार ईश्वर होसुरकर यांचे निधन
बेळगाव : लक्ष्मी गल्ली, जुने बेळगाव येथील रहिवासी नंदकुमार ईश्वर होसूरकर (वय 58) यांचे यांचे शनिवार दिनांक 7 जून रोजी रात्री निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, आई, भाऊ-बहीण असा परिवार आहे.
..........................................
निंगाप्पा पाटील यांचे निधन
बेळगाव : विष्णू गल्ली, कंग्राळी खुर्द,बेळगाव येथील रहिवासी निंगाप्पा कल्लाप्पा पाटील (वय 68 वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
..............................................
महादेव गंगाराम माने यांचे निधन
बेळगाव : मुळचे चिक्कोडी, सध्या राहणार बेळगाव येथील महादेव गंगाराम माने (वय वर्षे 97) यांचे शनिवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन कर्ते चिरंजीव, सुना, नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. एलआयसी शाखा क्रमांक एकचे मुख्य व्यवस्थापक संजय माने यांचे ते वडील होत.
रक्षाविसर्जन सोमवार दिनांक 9 जून रोजी सकाळी 8 वाजता चिक्कोडी येथे होणार आहे.
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.