चिक्कोडी : पाणी आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. जहांगिर सरदार पटेल (वय 50) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
चिक्कोडी तालुक्यातील करोशी गावात ही घटना घडली आहे.


Get latest news updates delivered straight to your WhatsApp.