LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

अपघातात महाविद्यालयायीन विद्यार्थ्याचा मृत्यू

दावणगेरे : बस पलटी होऊन झाल्याने भीषण अपघातात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना दावणगेरे जिल्ह्यातील चन्नगिरी तालुक्यातील मरबनहळ्ळी गावाजवळ घडली.


दर्शन (वय 21) असे मरण पावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे नाव असून या अपघातात 20 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.


धावत्या बसचा एक्सल तुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर 20 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर दावणगेरे जिल्हा रुग्णालय तसेच बसवापट्टण सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
हा अपघात बसवापट्टण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती