बेळगाव : मलप्रभा नगर, वडगाव येथील गणेशभक्त राजू एस. लोहार यांनी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही आपल्या घरातील श्री गणेश मूर्ती समोर आकर्षक असा हालता देखावा सादर केला आहे.
[video width="640" height="360" mp4="https://bn7news.in/wp-content/uploads/2025/09/VID-20250903-WA0268-1.mp4"][/video]
यावर्षी त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची लढाई, त्यांना झालेली कैद, त्यांच्यावर औरंगजेबाने केलेले अनन्वित अत्याचार आणि धर्मासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेले बलिदान हा देखावा उत्कृष्टरित्या सादर केला आहे.
https://www.facebook.com/share/r/1D6RBuxn6m/
देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करीत असून त्यांच्या या हालत्या देखाव्याचे लोकांतून कौतुक होत आहे.
https://www.facebook.com/share/v/1B2qVLPYoW/