LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल आयोजित सीबीएसई दक्षिण विभागीय स्केटिंग स्पर्धेचे उदघाटन थाटात

बेळगाव ( bn7 news) : येथील गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल आयोजित दक्षिण विभागीय सीबीएसई शालेय स्केटिंग स्पर्धेचे रिंक रेस स्केटिंग प्रकारचे उदघाटन शिवगंगा स्पोर्ट्स क्लब रिंकवर तर रोड रेस स्केटिंग प्रकारचे उदघाटन आदर्श विद्या मंदीर, वडगाव रोड (ग्रामीण पोलीस स्टेशन जवळ) येथे करण्यात आले.


केरळ, महाराष्ट्र, गोवा,दिव दमण, कर्नाटक येथून सुमारे 2000 हून अधिक स्केटिंग पटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.


गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी डान्स शो व देशभक्तीपर गीत म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर सौ. प्रेरणा घाटगे (मॅनेजिंग डायरेक्टर, गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल) यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रचिती आंबेकर, इंदुधर सीताराम (सेक्रेटरी , कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन) जयकुमार, उमेश कलघटगी, ज्योती चिंडक, सीबीएसई, निरीक्षक एच. आर. रविश, सौ आशा इंदूधर , मुख्य पंच स्मृती, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, निखिल चिंडक, विश्वनाथ येळ्ळूरकर, इम्रान बेपारी यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती