LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बेळगाव, कारवारात भाजप : चिकोडीत काँग्रेस

बेळगाव लोकसभा : उधळला भाजपने गुलाल ....


बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार जगदीश शेट्टर विजयी...!
वाजविला आमदार अभय पाटील यांनी ढोल ....कडाडले ताशे.... झाली फटाक्यांची आतषबाजी .आणि गुलालाची उधळण..


 

चिकोडी लोकसभेवर काँग्रेसची पताका :


काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी मारली मुसंडी : राखला मान : काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला जयघोष : गुलालाची उधळण : वाजले फटाके : सतीश जारकीहोळी यांना खांद्यावर घेऊन कार्यकर्त्यांनी केला जल्लोष


 

कारवार मतदार संघ :


कारवार मतदार संघात काँग्रेसची मोठी घसरण : भाजपाने मारली बाजी : शेजारील मतदार संघांच्या तुलनेत काँग्रेसला बसला जबरदस्त फटका


 

 

 

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती