LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बेळगावच्या दीपिका, पल्लवी, सरिता यांनी गाजविली आंबोली मान्सून मॅरेथॉन BN7 NEWS

बेळगाव, दिनांक 17 ( प्रतिनिधी) : पल्लवी काकतकर या बेळगावच्या मुलीने आंबोली मान्सून मॅरेथॉन गाजवली. तिने आंबोली मान्सून 21 किलोमीटर मॅरेथाॅन स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावत बेळगावचा लौकिक वाढविला.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी ' आंबोली मान्सून ' मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत 21 किलोमीटर अंतर स्पर्धेमध्ये सुळगा -हिंडलगा ( बेळगाव) येथील दिपीका चौगुले हिने प्रथम क्रमांक मिळविला तसेच कल्लेहोळच्या पल्लवी मुतगेकर हिने दुसरा क्रमांक तर झाडशहापुर येथील सरिता काकतीकर हिने तिसरा क्रमांक पटकावला.



या विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते चषक, पारितोषिक, टीशर्ट,आणि पदक देऊन सन्मानीत करण्यात आले.यावेळी राहुल देसूरकर व प्रशिक्षक महेश पाटील हे उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती