LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बेळगांवच्या स्केटिंगपटूनी केली 9 पदकांची कमाई

होतंय लोकांतून कौतुक

news_1779276533_0_182.webp

 

 

 

बेळगाव : गोवा-चिंचमीन येथे झालेल्या स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंनी 9 पदकांची कमाई केली. 

या स्केटिंग स्पर्धेत 300 हून अधिक स्केटिंगपटू सहभागी झाले होते.

 

या स्पर्धेत बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या  स्केटिंगपटूंनी चमकदार कामगिरी करत  6 सुवर्ण, 2 रौप्य व 1 कांस्य अशी एकूण 9 पदके जिंकली 

स्केटिंगपटू प्राणिका मोटेकरने 2 रौप्य,1 कांस्य,आरशान माडीवालेने  3 सुवर्ण तर प्रीतम बागेवाडीने 3 सुवर्णपदके पटकाविली.

 

हे स्केटिंगपटू  केएलई सोसायटी स्केटिंग रिंक व गुड शेफर्ड स्केटिंग रिंकवर प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, विशाल वेसणे, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येळ्ळूरकर, सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्केटिंगचा सराव करतात.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
राज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद