LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

अज्ञातांकडून तिघांवर तलवारीने हल्ला …!

बेळगाव : दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी तिघांवर तलवारीने हल्ला करून पोबारा केला आहे. येथील अमननगर परिसरात ही घटना घडली आहे. जुन्या वादातून हा तलवार हल्ला झाला असावा अशी कुजबूज कानी पडत आहे.


दुचाकीवरून आलेल्या या हल्लेखोरांनी टार्गेट हेरत तिघा युवकांवर तलवारीने वार करून घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात वली शेख, इमाम शेख आणि मजीद शेख खेती के युवक जखमी झाल्याचे समजते.
जखमींना तातडीने बेळगाव येथील बीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच माळमारुती पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हा हल्ला कोणी केला आणि कशासाठी केला याचा तपास पोलीस करीत आहेत. लवकरच हल्लेखोरांनी ताब्यात घेतले जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.
या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी जखमींच्या नातेवाईकांनी केली आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती