LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

त्रिकुटाकडून धारधार तलवार जप्त ..!

बेळगाव : मार्केट पोलिसांनी त्रिकुटाला अटक करून त्यांच्याकडून धारधार तलवार जप्त केली आहे.


पोलिसांनी बेळगाव शहरातील जुन्या पी. बी. रोड वरील पुलाखाली तिघा युवकांना ताब्यात घेऊन त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे धारधार तलवार मिळाली.



हर्षराज कुंदन येळ्ळूरकर (वय 20, रा. कपिलेश्वर मंदिर शेजारी), साई महादेव सेनावे (वय 19, रा. टिळकवाडी, बेळगाव) आणि प्रेम प्रशांत कांबळे (वय 20, रा. महाद्वार रोड, बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या त्रिकुटाची नावे आहेत.


शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अँटी स्टॅबिंग स्क्वाड कार्यरत आहे. या अंतर्गत पोलीस संशयितांची झाडाझडती घेत आहेत. मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हुसेनसाब केरुर व त्यांचे सहकारी संशयित व्यक्तींची तपासणी करत असताना जुन्या पी. बी. रोड वरील
पुलाखाली तिघे युवक संशयास्पदरित्या वावरताना दिसले. पोलिसांनी त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्या कडे धारधार तलवार आढळून आली. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती