LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

दगडाने ठेचून घेतले स्वतःचे गुप्तांग : 38 वर्षीय व्यक्तीचा कारनामा

हुक्केरी ( bn7 news) : एका 38 वर्षीय व्यक्तीने स्वतःचे गुप्तांग दगडाने झेजरून घेतल्याचे वृत्त आहे. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील नंदीगुडीकेत्र गावात ही घटना घडली आहे.


केंपन्ना हेळवर असे स्वतःचे गुप्तांग दगडाने ठेचून घेऊन जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


रात्री पत्नी आणि मुले झोपी गेल्यानंतर केंपन्ना याने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते. त्याने आपले गुप्तांग का ठेचले हे समजू शकले नाही. हुक्केरी पोलिस ठाणा हद्दीत ही घटना घडली आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती