LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

कृष्णेचे पाणी आटले: : हिप्परगी बॅरेजमधून सोडण्यात आले 0.10 टीएमसी पाणी

बनहट्टी : कृष्णा नदीच्या पाण्यात लक्षणीय घट झाली असून कृष्णाकाठाचे नागरिक आणि जनावरांसमोर पिण्याच्या पाण्याची समस्या उभी राहण्याची दाट शक्यता होती. यामुळे
रबकवी-बनहट्टी परिसरातील हिप्परगी बॅरेजमधून बॅरेजच्या पुढील भागाकडे सुमारे 0.10 टीएमसी पाणी एका गेटद्वारे सोडण्यात येत आहे.


बॅरेजसमोरील नागरिक व जनावरांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावू नये यासाठी बेळगाव प्रादेशिक आयुक्तांच्या आदेशानुसार हे पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती जलाशय सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, परिसरातून वाहणाऱ्या कृष्णा नदीतील पाणी मागील दोन दिवसांत घटले होते. मात्र, कर्नाटक–महाराष्ट्र सीमेवरील राजापूर बॅरेजमधून पाणी सोडण्यात येत असल्याने शुक्रवारी नदीच्या पातळीत किंचित वाढ झाली आहे.
नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पूर्वी पाण्याखाली गेलेला पूल आता दिसू लागला आहे. त्यामुळे रबकवी बनहट्टी आणि अथणी तालुक्यातील विविध गावांतील ग्रामस्थांना या पुलावरून ये-जा करणे शक्य झाले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
.....आणि आ वासून उभ्या असलेल्या काळाने त्यांना डसलं : डॉ. अंजलीताई म्हणाल्या, ' पक्षानं एक सक्षम नेता गमावला 'खानापुरात भटक्या कुत्र्यांची दहशत : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला सुमारे 15 जणांचा चावानाल्यांतील गाळ काढणी कामाला गती : पावसाळ्याच्या धर्तीवर विविध कामांना करण्यात आली आहे सुरुवातबेळगावचा एमएसडीएफ संघ संजीवन युवा खेळ फुटबॉल स्पर्धेत उपविजेता : फलटन अकादमी कराडने पेनल्टी शूटआऊटवर 1-2 अशा फरकाने मिळविला स्पर्धेत विजयकेंद्राच्या जल जीवन मिशन योजनेला बसतेय खीळ: होतोय लोकांतून आरोपजिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न : 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी घेतला होता स्पर्धेत भागवाढदिनीच विद्यार्थिनीने संपविले जीवन ?27 मोबाईल केले परत ...!बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्सवर पोलिसांचा छापा : अनेक बेकायदा होमस्टे, रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंट्स आली कचाट्यातगृहलक्ष्मी ’चा मार्च महिन्याचा हप्ता पुढील चार-पाच दिवसांत बँक खात्यात होणार जमा : लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे माहिती