बेंगळूर :
कर्नाटक सरकारच्या युवा सशक्तीकरण आणि क्रीडा विभागाच्यावतीने दिला जाणार कर्नाटक सरकारचा राज्यस्तरीय सर्वोत्तम एनएसएस स्वयंसेवक पुरस्कार बेळगावच्या धनश्री उत्तम शिंदे यांना देण्यात आला.
